मिशन नवोदय संभाव्य प्रश्नपत्रिका संच 10 प्रश्नपत्रिका (संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित)

Description

नमस्कार,

             मिशन नवोदय संभाव्य प्रश्नपत्रिका संच विद्यार्थ्यांच्या हाती सुपूर्द करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. यामध्ये 

एकूण दहा संभाव्य प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज दिल्या आहेत. 
1)मानसिक क्षमता चाचणी (20 प्रश्न 25 मार्क) 
2) पर्यावरण अभ्यास (EVS) (20 प्रश्न 25 मार्क) 
3) गणित (20 प्रश्न 25 मार्क) 
4) भाषा परीक्षण(20 प्रश्न 25 मार्क) 
या सर्व विषयांचा समावेश आहे. 

ठळक वैशिष्ट्ये 

# जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिकाचा नवीन अभ्यासक्रम व कल आणि अद्ययावत आराखडा यानुसार प्रश्नपत्रिका समाविष्ट

# यावर्षीच नव्याने समावेश झालेल्या पर्यावरण अभ्यास या विषयाच्या प्रश्नांचा अभ्यास पूर्ण समावेश 

# व्याकरणाच्या प्रत्येक घटकाचा काटेकोर व सुसंगत अभ्यास 

# तर्कसंगत व सुलभ भाषेत विवरण 

# दर्जेदार प्रश्न 
# प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण 
# गुणवत्ता पूर्ण मांडणी

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत बसणाऱ्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही टेस्ट सिरीज अत्यंत उपयुक्त ठरेल असा आम्हाला दृढविश्वास वाटतो.

                                                          - टीम मिशन स्कॉलर एज्युकेशन .

संभाव्य प्रश्नपत्रिका क्र.01

संभाव्य प्रश्नपत्रिका क्र.02

संभाव्य प्रश्नपत्रिका क्र.03

संभाव्य प्रश्नपत्रिका क्र.04

संभाव्य प्रश्नपत्रिका क्र.05

संभाव्य प्रश्नपत्रिका क्र.06

संभाव्य प्रश्नपत्रिका क्र.07

संभाव्य प्रश्नपत्रिका क्र.08

मिशन नवोदय संभाव्य प्रश्नपत्रिका संच 10 प्रश्नपत्रिका (संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित)

₹99₹19951% off
Have a coupon?